Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

सभासदत्व -गझल मंथन साहित्य संस्था, महाराष्ट्र

 

गझल मंथन साहित्य संस्था
गझल मंथन साहित्य संस्था 


🔰⚜️🔰⚜️🔰⚜️🔰

   *विनम्र आवाहन*

   ----------------------

गझल मंथन साहित्य संस्था कोरोना कालावधीत जिल्हा व विभागीय कार्यकारिणीचा मनात असूनही विस्तार करू शकली नाही. परंतु आता संस्था लवकरच सर्व कार्यकारिणींचा विस्तार करत असून काही नवीन पदांची नियुक्ती करणार आहे तरी संस्थेच्या सोबत गझलेच्या प्रचार प्रसारासाठी काम करू इच्छिणाऱ्या मान्यवरांनी आजीवन सदस्यत्वासाठी *संस्थेचे सचिव श्री. जयवंत वानखडे* यांच्याशी खालील नंबरवर संपर्क साधावा.

9156076757

9823645655

गझल मंथन साहित्य संस्था, महाराष्ट्र

🔰⚜️🔰⚜️🔰⚜️🔰


*आजीवन सभासद फी रुपये २०००/- खालील बॅंक खात्यामध्ये भरण्यात यावे.ही नम्र विनंती*

*नाव :- जयवंत भाऊराव वानखडे*

*खाते क्रमांक 961910110009572*

 

बॅंक आफ इंडिया शाखा वनसडी


IFSC Code BKID0009619


गूगल पे व पे टीएम साठी फोन नंबर ९८२३६४५६५५



*पैसे भरल्यावर बँकेच्या पावतीचा फोटो ९८२३६४५६५५ ह्या Whats App नंबरवर पाठवावा. ऑनलाईन पैसे भरले असल्यास मोबाईलचा स्क्रीनशाॅट पाठवावा*


🔰⚜️🔰⚜️🔰⚜️🔰


       आपली कृपाभिलाषी 

*गझल मंथन साहित्य संस्था*


🔰⚜🔰⚜🔰⚜🔰

Post a Comment

0 Comments