Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

गझल अमृत दिवाळी अंक 2023 || Gazal Amrut Diwali Ank 2023

गझल अमृत दिवाळी अंक 2023

गझल अमृत दिवाळी अंक 2023
Gazal Amrut Diwali Ank 2023


गझल मंथन साहित्य संस्था (रजिस्टर्ड) व्दारे.. गझल मंथन प्रकाशनामार्फत प्रकाशित होणाऱ्या

 गझल अमृत दिवाळी विशेषांक २०२३

ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू आहे.

संस्थेद्वारा प्रकाशित दिवाळी अंकाचे हे चौथे वर्ष आहे.यावर्षीचा छापील दिवाळी अंक ए - ४ साईज मध्ये १४० पेजेसचा असून...

अप्रतिम मुखपृष्ठ, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व जेष्ठ गझलकारांचे गझलसंबंधित वेगवेगळ्या विषयावरील लेख,

 प्रस्थापित व नवोदित गझलकारांच्या गझला

यांनी नटलेला आहे .


वाचनीय "गझल अमृत दिवाळी अंक २०२३"

 वर्ष ४ थे


एका अंकाची किमंत २०० /-रु फक्त ( घरपोच,महाराष्ट्रात कोठेही )


दिवाळी अंक  नोंदणी करण्यासाठी खालील बॅंक खात्यामध्ये नोंदणी शुल्क भरण्यात यावे.


प्रकाशक,गझल मंथन प्रकाशन


नाव :- जयवंत भाऊराव वानखडे

खाते क्रमांक 961910110009572

 

बॅंक आफ इंडिया शाखा वनसडी


IFSC Code BKID0009619


गूगल पे , फोन पे व पे टीएम साठी फोन नंबर ९८२३६४५६५५


पैसे भरल्यावर बँकेच्या पावतीचा फोटो ९८२३६४५६५५ ह्या Whats App नंबरवर  पाठवावा. ऑनलाईन पैसे भरले असल्यास मोबाईलचा स्क्रीनशाॅट पाठवावा


🔰⚜️🔰⚜️🔰⚜️🔰⚜️🔰⚜️


       आपली कृपाभिलाषी 

     गझल मंथन साहित्य संस्था


🔰⚜🔰⚜🔰⚜🔰⚜🔰⚜️🔰

Post a Comment

0 Comments