Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

गझल अमृत दिवाळी अंकास स्पंदन चॅरिटेबलचा उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार Gazal Amrut

 गझल अमृत दिवाळी अंकास स्पंदन चॅरिटेबलचा उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार 

गझल अमृत दिवाळी अंकास स्पंदन चॅरिटेबलचा उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार
पुरस्कार स्वीकारताना गझलकारा डॉ स्नेहल कुलकर्णी 


गझल अमृत...या गझलमंथन साहित्य संस्थेच्या  दिवाळी अंकाला स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचा मिळालेला उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार स्वीकारताना कार्यकारी संपादक डॉ. स्नेहल कुलकर्णी..!!

  

 गझल मंथन साहित्य संस्थेच्या..गझल अमृत  २०२२ या दिवाळी अंकाला स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट चा उत्कृष्ट दिवाळी अंक हा पुरस्कार यशवंतराव चव्हाण स्मृतीभवन, टाउन हॉल कराड येथे दि.२२ ऑक्टोबर रोजी सन्मानपूर्वक देण्यात आला.


     या दिवाळी अंकाचे संपादक-आ.जयवंत वानखेडे 


कार्यकारी संपादक -

आ.डॉ. शिवाजी काळे

आ. प्रमोद खराडे

डॉ. स्नेहल कुलकर्णी


व्यवस्थापकीय संपादक -आ. निलेश कवडे

गझल संकलन - मुकुंदराव जाधव, सुनेत्रा जोशी


तसेच गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष आ. अनिल कांबळे, उपाध्यक्ष आ.वसुदेव गुमटकर, सह सचिव आ.उमाताई पाटील, कोषाध्यक्ष आ.प्रशांत रामगिरवार...

आणि...


गझल मंथन साहित्य संस्था परिवाराचे त्रिवार अभिनंदन...!!!

Post a Comment

0 Comments