Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

सजणी Gazalkar Balasaheb Giri

• गझल प्रभात •(भाग ८९ )

सजणी
गझलकार बाळासाहेब गिरी

🌹 सजणी 🌹


फोन सारखा, करते सजणी

त्यात गुलाबी, कळते सजणी


आपुल्यातले, अंतर मजला

तुझ्याकडे बघ, वळते सजणी


ओठांमध्ये, काय तुझ्या गं

प्रेम तुझे मग, डसते सजणी


आला पाउस, तुझ्याचसाठी

चिंब चिंब तन, जळते सजणी 


पदर तुझा हा, मोर पिसारा

ऊब त्यातली, असते सजणी


बाळासाहेब गिरी

नाशिक 

मो. 9673189278


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•= 

Post a Comment

0 Comments