• गझल प्रभात •
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌹भावले शब्द काही 🌹
फार नाही शब्द उधार घेतला मी
भावले शब्द काही दुबार घेतले मी
संपली नाही साधाई उमेद तीच बाकी
आग शांत होती निखार मी
योजले गेले होते मनाचे
मोजले नाही कितीदा नकार मी घेतले
बोलणे साधसुधे ऐकलेच नाहि
मोजके पण शब्द मग धारदार मी घेतला
आजही आहे सखे तो तुझाच पावसाळा
आठवड्याचे फक्त तुषार घेतले मी
डॉ. सुभाष हरिबा कटकदौंड
खोपोली, रायगड
मो. ९५६१२८४४०८
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments